मंथन…
मानसिक आरोग्याकडे एक पुढचे पाऊल…!
आनंदाकडे जाण्याचा रस्ता शरीर तसेच मनाकडून जातो. असा हा शाश्वत आनंद प्राप्त करणे म्हणजे ‘सदैव सर्व आपल्या मनासारखेच होईल ह्यासाठी सदोदित प्रयत्नशील राहणे’ असे नव्हे; तर गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरीही त्यांना दिला जाणारा प्रतिसाद बदलण्याचा निरंतर सराव करत राहणे. अर्थात ह्यासाठी काही विशिष्ट स्वरुपाची कौशल्ये आत्मसात करणे क्रमप्राप्त आलेच आणि तेही कुशल प्रशिक्षकांकडून..!
‘मंथन स्किल्स डेव्हलपर’ तुम्हाला ह्याच बाबतीत ‘सुशिक्षित’ करते. (नुसतेच ‘प्रशिक्षित’ नव्हे )